Saturday, December 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : साडी कांडीमशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू : शहरात हळहळ

इचलकरंजी : साडी कांडीमशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू : शहरात हळहळ

इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका भागातील यंत्रमाग कारखान्यात कांडीमशीनमध्ये साडीचा पदर अडकून ताराबाई मारुती आंबी (वय ४८, रा. शेळके मळा) या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

श्रीपादनगर येथील अमित अशोक बारटक्के यांचा नदीवेस नाका परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात ताराबाई आंबी या कांडीमशिनवर काम करत होत्या. २६ ऑक्टोबरला सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक त्यांच्या साडीचा पदर कांडीमशिनमध्ये अडकला. यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -