अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता महिलांना थेट 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे परंतु 2100 रुपयाचा हप्ता महिलांना कधी मिळणार
या महिलांच्या खात्यात जमा झाले दिवाळी बोनस
सध्या सोशल मीडियावर महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या संदर्भात आमच्या टीमकडून माहिती प्राप्त केली असता महाराष्ट्र सरकारने दिवाळी बोनस च्या स्वरूपात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये 15 ऑक्टोबर पर्यंत जमा केलेले आहेत त्यामुळे यांच्या अतिरिक्त कुठलाही पैसा महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार नाही कारण शासनाने असा कोणताही जीआर काढलेला नव्हता.
Ladki Bahin Yojana 6th Installment Date
राज्यातील महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की आम्ही आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात या योजनेचा सहावा हप्ता जमा होईल.