Thursday, December 26, 2024
Homeराजकीय घडामोडीकाउंटडाऊन सुरू... धाकधूक वाढली: काही तासात निकालाला सुरुवात..

काउंटडाऊन सुरू… धाकधूक वाढली: काही तासात निकालाला सुरुवात..

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

 

विधानसभा निवडणूक 2024 साठी नुकताच मतदान पार पडले. यामध्ये काही ठिकाणी अत्यंत चुरशीने तर काही ठिकाणी शांततेत मतदान झाल्याचे दिसून आले. प्रत्येक वेळेच्या निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक बऱ्याच ठिकाणी अटीतटीची पाहायला मिळत आहे.

 

तोडीस तोड उमेदवार यामुळे अनेक ठिकाणी सुपर फाईट पाहायला मिळणार आहेत. दरम्यान उद्या शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या या मतदानाच्या निकाल जाहीर होणार आहे. यामुळे आता अनेकांची धाकधूक वाढली असून अनेकजण चिंतेत तर काहीजण भक्तीमध्ये वातावरणात रमले आहेत.

 

विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल उद्या शनिवारी सकाळपासून सुरू होणार असल्याने आता अवघे काही तासच उरले आहेत त्यामुळे आता सर्वच पक्षांबरोबर प्रशासन ही गतिमान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -