Monday, April 22, 2024
Homeकोल्हापूरअखिल भारतीय बहुजन सेवा संघटनेतर्फे निराधार व विधवा महिलांना साड्या वाटप

अखिल भारतीय बहुजन सेवा संघटनेतर्फे निराधार व विधवा महिलांना साड्या वाटप

दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी अखिल भारतीय बहुजन सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे कोडोली पारगाव येथे विधवा महिला व निराधार व्यक्तींना साड्या वाटप करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णाप्पा खमले टी व जिल्हा उपाध्यक्ष महावीर ग स ते यांच्या हस्ते निराधार महिलांना व विधवा महिलांना साड्या वाटप करण्यात आली तसेच सौ सुषमा चोपडे यांची हातकणंगले  तालुका अध्यक्ष पदी निवड पत्र देण्यात आले तसेच श्रीमती शोभा रामचंद्र कांबळे यांची हातकणंगले तालुका सचिव पदी निवड पत्र देण्यात आले श्रीमती शोभा बाबासो कांबळे यांची तालुका सदस्यपदी निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र जिल्हा कार्याध्यक्षा श्रीमती शोभा कांबळे व संस्थापक अध्यक्ष अण्णाप्पा ख म ले ह टी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णाप्पा खनालेहटी, श्री शिवाजी लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव श्री प्रशांत बुचडे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती शोभा, कांबळे, सौ नीता तळेकर, श्रीमती फडके, सौ बेबी साळुंखे, श्रीमती गीता चौगुले, श्री निलेश रसाळ, कोल्हापूर शहराध्यक्ष सौ सुमन पाटील, श्री महावीर गसते,  सौ सरोजनी गसते,   श्री विश्वास जाधव श्री बाबासो कांबळे, श्री आनंदा कांबळे, श्री शंकर कांबळे, श्री संजय कांबळे, श्री राजाराम ,श्री गोरखनाथ कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -