Saturday, December 21, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात नऊ बांधित ( इचलकरंजीत आढळले तीन नवे रुग्ण )

कोल्हापूर जिल्ह्यात नऊ बांधित ( इचलकरंजीत आढळले तीन नवे रुग्ण )

ताजी बातमी ऑनलाईन टीम


शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहे, जिल्ह्यात कोरोना मृत्यूंची संख्या शुन्य आहे.
शनिवारी दिवसभरात १९८२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये कोरोनाचे ९ जण – नवे बाधित आढळून आले.

यामध्ये करवीर आणि शाहवाडी तालुक्यात प्रत्येकी
एकजण तर कोल्हापूर . महानगरपालीका क्षेत्रात ४ आणि इचलकरजी नगरपालिका क्षेत्रात ३ जणांचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील
कोरोना सक्रीय रुग्णांची संख्या ८३ इतकी आहे.

जिल्ह्यातील एकूण २ लाख ६
हजार ८५१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ९७० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ८३ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -