इचलकरंजी शहरातील कबनूर येथे एका युवकाची निर्गुण हत्या तर एक युवक गंभीर जखमी
जुन्या वादातून झाली हत्या प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू तर जखमी सौरभ पाटील याच्यावर सध्या उपचार सुरू रुग्णालया बाहेर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी केली मोठी गर्दी
इचलकरंजी शहरामध्ये खून मारामारीच्या प्रकरणात वाढ दोन दिवसात दोन खून