सोलापुरात तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोहोळ तालुक्यात ही घटना घडली. यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.