Bank of Baroda Recruitment 2025 – बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक’ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी एकूण 518 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी जे उमेदवार या पदांसाठी पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांनी 11 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर चला या पदासाठी आवश्यता पात्रता अन अटीशर्तींची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
पदाचे नाव (Bank of Baroda Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
जाहिरातीनुसार एकूण 518 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
जागांची विभागणी –
वरिष्ठ व्यवस्थापक – 94
व्यवस्थापक – 319
अधिकारी – 400
मुख्य व्यवस्थापक – 05
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांसाठी 24 ते 43 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज शुल्क –
General, OBC, EWS Candidates – Rs. 600/-
SC, ST, PWD, Women Candidates – Rs. 100/-
वेतन –
उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. (जाहिरात पाहावी)
अर्ज पद्धती – ऑनलाईन (Bank of Baroda Recruitment 2025)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2025
असा करा अर्ज –
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.