आईसमोरच नराधम रोज रात्री करत होता 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, गर्भवती असल्याचे समजताच नराधमासोबतच करून दिला बालविवाह, कुंजीरवाडीत घडलेल्या घटनेने खळबळ
जन्मदात्या आईनेच पोटच्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका 35 वर्षीय चालकाला अत्याचार करायला लावून त्याच्यासोबत बालविवाह केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे