Tuesday, December 16, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा सुगंध दरवळला, हवेतील गारव्याने नागरिक सुखावले

कोल्हापुरात रिमझिम पावसाच्या सरी, मातीचा सुगंध दरवळला, हवेतील गारव्याने नागरिक सुखावले

आज पहाटेपासून कोल्हापुरात रिमझिम अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.कोल्हापूरमध्ये पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.पावसाच्या सरींनी कोल्हापूर शहरातील रस्ते ओलेचिंब झाले आहेत. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.पावसाच्या सरींमुळे कोल्हापुरातील वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्यापैकी पाऊस झाल्याने कोल्हापूरमधील रस्त्यांवर पाणी साचले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -