Sunday, December 22, 2024
Homeसांगलीकर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेचे मिरजेत पडसाद

कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेचे मिरजेत पडसाद

कर्नाटक राज्यातल्या बंगळूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत, मिरजमध्ये देखील याप्रकरणाबद्दल तीव्र पडसाद उमटले आहेत. मिरजमधील संतप्त शिवसैनिकांनी मिरजेच्या रस्त्यावर धावणाऱ्या कर्नाटक राज्याच्या बसेस आणि खासगी वाहनांना लक्ष्य केले.

संतप्त शिवसैनिकांकडून कर्नाटक राज्याच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर काही कर्नाटकातील खासगी वाहनांवर हल्लाबोल करत वाहनांची तोडफोड केली. शहरातल्या कन्नड व्यवसायिकांच्या फलकांची तोडफोड केली आहे. त्यामुळे मिरज शहरांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -