Thursday, June 26, 2025
Homeइचलकरंजीजेष्ठ पत्रकार चिदानंद आलूरे यांचे निधन.

जेष्ठ पत्रकार चिदानंद आलूरे यांचे निधन.

इचलकरंजी- येथील जेष्ठ पत्रकार आणि वृतपत्र विक्रेते चिदानंद आलूरे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाच्या झटक्याने राहत्या घरी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद ही भूषविले होते. शालेय जीवनापासून त्यांनी वृतपत्र विक्री व्यवसाय सुरु केला होता.तर तरुण भारत बेळगाव या दैनिकाचे तसेच नंतरच्या काळात दैनिक जनप्रवासचे इचलकरंजी प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि आई असा परिवार आहे.

इचलकरंजीच्या रुद्र भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -