ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी त्याने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हरभजन यांनी २३ वर्षांत ७११ बळी टिपले.
त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, सर्वकाही संपत असते. आज मी माझ्या खेळाला रामराम करत आहे. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे. मी सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी २३ वर्षांचा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय केला.
हरभजन सिंग यांच्या कारकीदींत भारतीय संघाने दोन विश्वचषक जिंकले. २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला.
हरभजन सिंगचा क्रिकेटला रामराम!, सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -