एमडी ड्रगची व्याप्ती वाढू लागली आणखी दोघांना अटक ; ११ हजाराचे ड्रग जप्त
एमडी करणी शहापुर पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील आणखी दोघांना अटक केली. आकाश रमेश माने २३. ता. शिरोळ) आणि
विनीत कुमार गंधडे (वय ३२, रा. सावली सोसायटी, शहापुर) अशी त्यांची नांवे आहेत. या गुन्दा पूर्वी अटक केलेल्या वृषभ खरात याची पोलीस कोठडीची मुदत संपली आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या तिघांन न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहापुर पोलिसांनी १९ जुलै रोजी एमडी ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेन वा अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी वृषभखरात वाला अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी
अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर
करताना..
खताच्याकडून १३४ ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आणि रोख रकमेसह पावणेसात लाखाचा मुद्देमाल केला होता. न्यायालयाने
२४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. खरात याच्याकडे केलेल्या पोलीस तपासात आणि त्याच्या रेकॉर्ड पोलिसांनी आकाश माने आणि विनीत गंडे या पोलीस रेकॉर्डवरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ख याच्याकडुन एमडी ड्रग घेऊन ते विकत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून ११ हजा एमडी ड्रग जर केले असून कॉल रेकॉर्डवरून शहर परिसरातील अनेकांची नावे समोर आली आहेत. त्यांचा आणि मुच्या संपर्कात असणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान वा गुद्वात अटक केलेल्या खरात याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अटक केलेल्या दोघांसह तिघांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.