Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: दुचाकीची ट्रकला जोरदार धडक; युवक जागीच ठार

इचलकरंजी: दुचाकीची ट्रकला जोरदार धडक; युवक जागीच ठार

इचलकरंजी-हातकणंगले रोडवरील डेक्कन चौक परिसरात दुचाकीची ट्रकला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाला. सौरभ उर्फ गणेश महादेव भिसे (वय २५ रा. विठ्ठलनगर शहापूर) असे युवकाचे नांव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जयेश सुभाष माने (वय २३ रा. कुरुंदवाड) यांनी फिर्याद दिली आहे.

 

बाबाचत माहिती अशी, सौरभभिसे हा आपली मोटरसायकल (क्र. एमएच ०९ एव्ही ३१४६) बरुन डेक्कन चौकातून शहापूरकडे निघाला होता. त्याचवेळी एक ट्रक (क्र. एमएच ०९ इएस ८९७५) कोरोचीच्या दिशेने निघाला होता. डेक्कन चौक परिसरात सौरभ याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो ट्रकच्या मागील चाकाला धडकला आणि गाडीसह सत्यावर आपटला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.मोटरसायकल (एमएबई-ई ५०७८) वरून घरी बळगूड कडे येत असताना व्यंकटेश सूतगिरणी जवळ अंधारात उभ्या असलेल्या (एम.एच.०९ ई.एस.१५११) या ट्रकला पाठीमागून जोराची धडक झाली. यामध्ये अशोक यशवंत मालवाचे हे जागीच ठार झाले. याप्रकरणी ट्रक चालक इरात्रा कल्लाण्या बड़ीगर (रा. सुतागट्टी बेळगांव) बाच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. को. शिंदे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -