Saturday, August 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत बनावट नोटा : दोन लाख रुपयाच्या नोटांसह प्रिंटर, लॅपटॉप जप्त: तिघांना...

इचलकरंजीत बनावट नोटा : दोन लाख रुपयाच्या नोटांसह प्रिंटर, लॅपटॉप जप्त: तिघांना अटक

ताजी बातमी ऑनलाइन टीम

इचलकरंजीत आज गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी एक खळबळ जनक प्रकार उघडकीस आला. यामध्ये इचलकरंजीतील मंगळवार पेठ परिसरात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे उघडकीस आली. यामध्ये रूप 100 आणि 500 च्या नोटा छापण्यात येत होत्या.

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी इचलकरंजीत दीड लाख नोंदणी रखडली; सर्व्हर डाऊन मुळे खुळंबा 

हुपरीत दोघावर एडक्याने हल्ला : दोघे जखमी

याबाबतची माहिती गोपनीय खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळत आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी तात्काळ कारवाई केली आणि यामध्ये तिघा जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता बनावट नोटा छापत असल्याचे सांगितले.

जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; ‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे? ‘या’ तारखेला Final निकाल; ‘सर्वोच्च’ निकालाची तारीख ठरली

यामध्ये अनिकेत शिंदे, राज सनदी, शोयब कलावंत या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या बनवून नोटा व प्रिंटर लॅपटॉप मोबाईल असे साहित्य जप्त केले आहे.

फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट

लाडक्या बहिणींना सरकारचे अजून एक मोठे गिफ्ट 

आता या नोटा कुठे वापरल्या, यामध्ये अनेक कोणाचा सहभाग आहे याबाबतची चौकशी होणार आहे. सध्या या तिघांना गावा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून ‘या’ सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी म्हणून सुनेला गर्भवती करण्यासाठी सासरा आणि…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -