सलग सुट्ट्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूरकडे जाणार्या साईभक्तांच्या वाहनांची गर्दी दाटल्याने आज शनिवारी पुन्हा एकदा कोल्हार येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना एसटी महामंडळाची लालपरी राज्य मार्ग लगत असलेल्या खड्ड्यात व दलदलीत जाऊन पलटी होता होता राहिली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -