इचलकरंजी हुपरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे नदीची पाणीपातळी वाढली असता हा रस्ता बंद करण्यात आला आहे पावसामुळे नदीचे पाणी वाढत आहे. या कारणामुळे हा रोड बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे इचलकरंजीतून माणकापूर, हुपरी, रेंदाळ, कागलकडे जाण्याचा थेट संपर्क तुटला आहे. कागलकडे जाण्यासाठी कबनूर-पट्टणकोडोली मार्गे जावे लागणार आहे. तसेच शिरदवाडमधून कर्नाटकातून बोरगाव मार्गेसुध्दा जाण्यासाठी पर्याय मार्ग उपलब्ध आहे.