Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगबसमध्येही असणार चहा, कॉफी, फळे, होस्टेस; गडकरींची घोषणा

बसमध्येही असणार चहा, कॉफी, फळे, होस्टेस; गडकरींची घोषणा

‘आता देशात अशा बस येणार आहेत की, ज्या विमानांसारख्या आलिशान असतील. या बस इलेक्ट्रीक असून पूर्णपणे आरामदायी आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे विमानांमध्ये एअर होस्टेस असतात, त्याचप्रमाणे बसमध्ये बस होस्टेस असणार आहेत’, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी चांगली बनवण्यावर काम करत आहेत, ज्यामध्ये प्रवाशांना कॉफी, चहा, फळे आणि थंड पेयेची सुविधा असणारआहे, असंही गडतकरी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -