Saturday, September 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी क्रिप्टोकरंसी फसवणूकीतील अमोद म्हेतर पोलीसांच्या ताब्यात

इचलकरंजी क्रिप्टोकरंसी फसवणूकीतील अमोद म्हेतर पोलीसांच्या ताब्यात

मनोयान डिजीटल क्लस्टर कॉईन (जीडीसीसी) व व्हीडीटीटी करन्सीमध्ये पैसे गुंतवून जादा परतीचे अमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी अमोद वसंत म्हेतर (रा. इचलकरंजी) पास ठाणे सेंट्रल जेल मधून बागलकोट पोलीसांनी ताबा घेतला.

 

कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील अमोद म्हेतर हा प्रमुख संशयीत आरोपी आहे. त्याच्यासह अन्य संशयीतांबर जालना इचलकरंजी, ठाणे, बागलकोट, बेळगावी आदि पोलीस ठाण्यासह ठाणे जिल्ह्यातील राबोडी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. अमीद म्हेतर या संशयीताला जालना, इचलकरंजी, ठाणे पोलीसांनी कारवाई केली आहे. तो सध्या दाणे सेंट्रल जेलमध्ये होता. त्याचा ताबा बागलकोट पोलीसांनी घेतला आहे. दरम्यान संशयीत आरोपी अमोद मोतर बाची पत्नी शर्वरी म्हेतर यांनीही अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठामध्ये विनंती अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला असल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -