बीड पुन्हा एकदा तरुणाच्या हत्येमुळे हादरलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात अनेक धक्कादायक समोर येत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी परळ रेल्वे स्थानकावर 6 वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक करण्यात आला.
जिल्ह्यात हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार या सारख्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झाल्याच पाहिला मिळतंय. त्यात बीड शहरातील स्वराज्य नगर भागात 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहेत.