Tuesday, April 23, 2024
Homeसांगलीसांगली मार्केट यार्डात गवा शिरला

सांगली मार्केट यार्डात गवा शिरला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या तीन दिवसापासून सांगलीवाडी परिसरात एक महाकाय गवा धुमाकूळ घालत आहे. सांगली शहराच्या सीमेवर धुमाकूळ घातल्यानंतर हा महाकाय गवा आज पहाटे आयर्विन पूल परिसरातून शहराच्या दिशेने आला आहे.

आयर्विन पूल, गणपती पेठ, वखारभाग, एस एफ सी मॉल, सावली बेघर निवारा केंद्र या मार्गाने मार्गक मण करत हा गवा शेवटी सांगलीतील मार्केट यार्ड परिसरात घुसला आहे. मार्केट यार्ड परिसरात घुसल्यानंतर गव्याने विध्वंस करायला सुरुवात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -