Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रबियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या

बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या

दारु(drinkers) ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. मात्र बिअरचे सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअर मर्यादित प्रमाणात घेतली तर आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. आता हीच बियर तुमच्या खिशाला परवडणारी आहे.

 

कारण भारत आणि ब्रिटनमधील नवीन व्यापार करारानंतर, ब्रिटिश बियर आणि स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की पूर्वी ₹२०० किमतीची बिअर आता फक्त ₹५० किमतीत खरेदी करता येणार आहे.

 

भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार (FTA) झाला असून या करारांतर्गत भारताने ब्रिटनमधून आयात केलेल्या बिअरवरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्के केला. याचा अर्थ असा की ब्रिटिश बियर(drinkers) ब्रँड आता स्वस्त किमतीत उपलब्ध होतील. पूर्वी ₹२०० किमतीची बिअर आता फक्त ₹५० किमतीत खरेदी करता येईल.

 

 

याव्यतिरिक्त भारतातील बियर बाजार अंदाजे ₹५०,००० कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि बदलत्या जीवनशैली आणि सामाजिक संस्कृतीमुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात जास्त बिअर ग्राहक कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहेत. उदार दारू कायदे आणि पर्यटकांच्या वाहतुकीमुळे गोवा हे एक प्रमुख बिअर हब आहे. उत्तर भारतातही दिल्ली आणि चंदीगड सारख्या शहरांमध्ये बिअरचा वापर जास्त आहे.

 

कोणत्या बिअर सर्वाधिक विकल्या जातात?

Kingfisher

Budweiser

Heineken

Carlsberg

Bira 91

 

 

 

एफटीए करारांतर्गत केवळ बिअरच नव्हे तर ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्क १५०% वरून ७५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. तथापि, भारताने ब्रिटिश वाईनवर कोणतीही सवलत दिलेली नाही, म्हणजेच वाईनच्या किमती कायम राहतील. याचा अर्थ असा की ब्रिटिश वाईन आता भारतात स्वस्त किमतीत उपलब्ध होईल, ज्याचा थेट फायदा बिअर प्रेमींना होईल. शिवाय, या करारामुळे भारत आणि युकेमधील व्यापार संबंध आणखी मजबूत होतील.

 

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडमध्ये किंगफिशर, बिरा, हनी केन, कॉसबर्ग, कोरोना इत्यादींचा समावेश आहे. या सर्व बिअर ब्रँडची किंमत दिल्ली-एनसीआरमध्ये 120 ते 150रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा ब्रिटीश बिअर ब्रँडवर 150 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क होते, तेव्हा ते खूप महाग होते. परंतू, आता ब्रिटीश बिअरवरील आयात शुल्क 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यानंतर ब्रिटीश बिअर कंपन्या भारतीय बिअर ब्रँडशी स्पर्धा करू शकतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -