ताजी बातमी ऑनलाईन टीम
बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळून आले तर आयटीआय परिसरात एक ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाचा धोका वाढू लागला असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन सतर्कता बाळगावी.