Wednesday, October 8, 2025
Homeमहाराष्ट्रसोने-चांदीला लागला महागाईचा रोग; सलग तिसऱ्या दिवशी किंमती वधारल्या

सोने-चांदीला लागला महागाईचा रोग; सलग तिसऱ्या दिवशी किंमती वधारल्या

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. दोन्ही धातुनी मोठा विक्रम नोंदवला.

सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे

सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 22 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे दराने विना जीएसटी 1 लाख 53 हजार 500 रुपयांचा आकडा गाठला आहे

जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने पहिल्यांदाच 1 लाख 22 हजार तर चांदीच्या दराने 1 लाख 53 हजारांचा आकडा पार केला आहे.

जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने पहिल्यांदाच 1 लाख 22 हजार तर चांदीच्या दराने 1 लाख 53 हजारांचा आकडा पार केला आहे.

आगामी काही दिवसांवर दिवाळी असून सोन्या चांदीच्या वाढत्या दरामुळे उत्सवात खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी खात्री बसली आहे

काल सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 24 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे.

काल सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 24 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे.

जळगावच्या सराफ बाजारात महिनाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -