टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ऑस्ट्रेिलिया विरुद्ध सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिरोवर आऊट झाला आहे. विराटला झेव्हिर बार्टलेट याने एलबीडब्ल्यू आऊट केलं. झेव्हियरने याआधी याच ओव्हरमध्ये कॅप्टन शुबमन गिल याला मिचेल मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं होतं.झेव्हियर बार्टलेट याने टीम इंडियाला पहिला आणि मोठा झटका दिला आहे. बार्टलेटने भारतीय कर्णधार शुबमन गिल याला 9 धावांवर मिचेल मार्श याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने यासह 17 धावांवर पहिली विकेट गमावली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






