मित्रांनो स्वामींकडून काय मागावे कसे मागावे आणि काय मागितलं लगेच मिळते हे आपल्याला माहीत नसते. आणि आपण रोज स्वामींची पूजा करतो अर्च करतो नाम जपतो. आणि ज्या गोष्टी मागायला नको त्या मागतो. आणि मग या गोष्टी आपल्याला लगेच मिळत नाहीत मग आपण नाराज होतो आणि सेवा करायला कंटाळा करतो. विश्वास कमी होतो.
मात्र मित्रांनो असे न करता स्वामींकडून काय मागितले तर ते लगेच मिळते त्यातून मग आपणाला काय हवे ते कसे मिळते हे आपण जाणून घेतले पाहिजे. स्वामींकडून कधीच तुम्ही गाडी बंगला घर वधू कोणत्याही भौतिक वस्तू मिळवण्यासाठी मागणी करू नका. तर काय मागणी करा हे आधी जाणून घ्या.
मित्रांनो स्वामींकडून तुम्ही आपल्या घरात शांती मागा, घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले राहू दे, तुमची स्वतःची आरोग्य चांगले राहू दे, खराब नेहमी शांती राहू दे, घरात भक्तीचा वास असू दे, आणि मुख्य म्हणजे स्वामी तुम्ही माझ्या सोबत कायम राहा या गोष्टी तुम्ही स्वामींकडे मागा. अगदी काहीच दिवसात तुम्हाला अनुभव येईल. तुमच्या घरात तुमच्या आरोग्यात चांगली प्रगती होताना दिसून येईल.
मग आपोआपच तुमची होणारी प्रगती त्यामुळे तुमची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होतील. साहजिकच तुम्हाला आपोआप घर गाडी बंगला याबरोबरच तुमच्या व्यवसायात प्रगती, चांगला वर वधू मुलांची चांगली शिक्षण या गोष्टी ही स्वप्ने पूर्ण होतील.
हे असे का तर मित्रांनो स्वामी हे स्वामी आहेत ते आपली श्रद्धा आहेत. त्यामुळे त्यांनाही माहित असते की तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची गरज लागणार आहे. ती तुम्हाला देत राहतात. तुम्ही फक्त स्वामींवर श्रद्धेने स्वामी तुम्ही सोबत राहा हेच मनोभावे सांगत चला.
आणि आता हे कधी मागायचे हे लक्षात घ्या तर जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्यावेळेला पहिल्या वेळेला तुम्ही सर्वकाही घरात सुख शांती राहू दे सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे या सर्व गोष्टी मागू शकता त्याचबरोबर स्वामी सोबत राहावेत हे देखील मागू शकता.
त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामींची प्रार्थना रोजच्या दिनक्रमात जेव्हा तुम्ही स्वामी समोर बसता तेव्हा तुम्ही स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा माझ्या तुमची आशीर्वाद राहू देत ही प्रार्थना तुम्ही रोज करू शकता.
मित्रांनो यामुळे तुम्ही पहाल की तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. त्या सर्व सुटतील आणि तुमची प्रगती देखील चांगली होईल.
तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा. अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आत्ताच आमची पेज फॉलो करा. आणि शेअर करायला विसरू नका.
वरील सर्व माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केले आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.






