मित्रांनो मकर संक्रांतीला ही एक वस्तू आपल्या घरावरून ओवाळून टाका त्यामुळे आपल्या घरावरचे काही संकट असेल वाईट बाधा असेल वाईट नजर असेल असेल ते सगळे दूर होईल. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील.
तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणींवर हा उपाय आपणाला नक्कीच उपयोगी पडतो.
तर मित्रांनो आपणाला हा उपाय संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे. आता तो उपाय काय आहे आणि त्यासाठी काय लागणार हे आपण जाणून घेऊ…
मित्रांनो या उपायासाठी आपणाला एक नारळ, एक काळा दोरा, आणि एक पणती म्हणजेच छोटा दिवा, तीळ किंवा तिळाचे लाडू हे लागणार आहे. हा उपाय कसा करायचा ते आता आपण पाहू… मित्रांनो यासाठी मकर संक्रांति दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा हा उपाय करावा. हा उपाय करताना आपण वर सांगितल्याप्रमाणे जे साहित्य आहे ते घेऊन आपल्या घराच्या चौकटीच्या बाहेर उभा राहावे. आणि यानंतर हा उपाय खालील प्रमाणे करावा.
तर मित्रांनो चौकटीच्या बाहेर उभारून आपण सुरुवातीला एखादा नारळ घेऊन तो चौकटीला ओवाळायचा आहे. त्यानंतर जो काळा दोरा आहे तो ओवाळायचा आहे आणि तो नारळाला बांधायचा आहे. आणि यानंतर नारळ किंवा दोरा हातातून खाली न ठेवता ते एखादा घेऊन किंवा दुसरे कोण जवळ असेल तर त्यांच्या हातात देऊन जी आपण पणती सारखा दिवा लावणार आहोत तो देखील चौकटीवरून ओवाळावा.
यानंतर या तिन्ही वस्तू त्यासोबत तीळ किंवा तिळाचे लाडू हे सर्व खाली न ठेवता किंवा घरात न घेऊन जाता घराच्या बाहेर जिथे कोणाला काही अडचण येणार नाही तिथे ठेवून द्यायचे आहे. किंवा कोणत्याही आपल्या जवळच्या मंदिरात ठेवले तरी चालते. हा उपाय करताना जेव्हा तुम्ही या वस्तू वळत असतात तेव्हा माझ्या मनात आपल्या घरावरील संकट दूर जाऊ दे वाईट वाजा दूर होऊ दे अडचणी दूर होऊ देत अशी मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे.
मित्रांनो यामुळे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये संक्रांतीपासून सर्व अडचणी दूर होताना दिसून येतील. तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, peraonal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणीत असतील. तर अशा सर्वच अडचणींवर हा उपाय आपणाला नक्कीच उपयोगी पडतो.
तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा. अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आत्ताच आमची पेज फॉलो करा. आणि शेअर करायला विसरू नका.
वरील सर्व माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केले आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.






