नमस्कार मैत्रिणींनो मित्रांनो
आपण खूप वेळा मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही पैसा कमावून ही आपल्याकडे पैसा टिकत नाही नात्यात मतभेद असतील व्यापारात नोकरीत आपल्याला प्रगती होत नसेल अडचणी येत असतील तर अशा वेळेस आपण स्वतःला कधीही दोष देऊ नका कारण हे तुमच्यामुळे किंवा नशिबामुळे होत नाही तर हे होत आहे ग्रहदोषामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये काही अडचण आहे का काही दोष आहे का हे एका ज्योतिषाकडे जाऊन तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यावरती जो काही उपाय त्यांनी सांगतील तर तुम्हाला करायचा आहे.
त्यामध्ये कोणते दोष आहेत आणि त्या दोषांवर तुमच्या घरच्या घरी राहून तुम्ही काही उपाय किंवा काही सेवा करू शकतात यांनी हे दोष दूर व्हायला मदत करायला असतात आणि कर्म चांगले ठेवले तर कर्माची चांगली फळे तुम्हाला मिळणार आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका टेन्शन घेऊ नका सगळ्यांचे चांगले दिवस येतात काही दिवस हे आपल्याला वाईट अडचणींना सामोरे जावेच लागत असते.




