Tuesday, May 5, 2026
Homeअध्यात्मदररोज स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय होते ?काय मिळते आपल्याला?

दररोज स्वामी चरित्र सारामृत वाचल्याने काय होते ?काय मिळते आपल्याला?

नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो

मित्रांनो जसे गुरुचरित्र आहे त्याच प्रकारे गुरुदेव दत्तांचे चरित्र दिलेले आहे त्यांचे वर्णन आहे त्याचबरोबर स्वामींचे वर्णन स्वामींचे चरित्र हे स्वामी चरित्र सारामृत मध्ये आहेत आणि हे वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे ते दूर होतात मानसिक शांतता आपल्याला लाभते जीवनात सकारात्मकता येते आणि स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य होऊन जाते.

 

या ग्रंथाच्या नियमित पारायणाने मनाला एक वेगळीच सुख शांती समाधान मिळते स्वामी समर्थ तारक मंत्राप्रमाणे या ग्रंथाचे वाचन करायचं आहे आणि याने भक्तांचे रक्षण देखील होते आणि जी काही संकट आहे ती संकट देखील दूर होतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर आपण विश्वास ठेवून हे आपण वाचायचा आहे दररोज 21 अध्यायाचे किंवा नियमित वाचन केल्याने मनाला सकारात्मकता मिळते भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -