मेष: शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
वृषभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
सिंह : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कन्या : शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल.
तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. शत्रुपीडा नाही.
धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मकर : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
