मेष: जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.
कर्क : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
