Homeमहाराष्ट्रसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महागाई भत्ता किती...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढला?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मोठी घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत (DR) ३ टक्के वाढ मंजूर केली आहे. हा वाढीव भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.

या निर्णयाचा देशातल्या १.१६ कोटींहून जास्त केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. दिवाळीमध्ये हे सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -