Homeइचलकरंजी२२ कोर्टीच्या घनकचरा व्यवस्थापन निविदांवर आज 'स्थायी'त निर्णय हाळवणकर गट कोणती भूमिका...

२२ कोर्टीच्या घनकचरा व्यवस्थापन निविदांवर आज ‘स्थायी’त निर्णय हाळवणकर गट कोणती भूमिका घेणार?

कळीचा मुद्दा ठरलेल्या २२ कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन निविदांसह अन्य विकासकामांसंदर्भात निर्णयासाठी शुक्रवार, ता. ४ रोजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत काय निर्णय होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

 

स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून, दरम्यान, शहरातील वाहतूक, पायाभूत सुविधा आगि आरोग्यासह विविध विकासकामांबाबतया निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील २२ कोटीच्या घनकचरा व्यवस्थापन निविदेवरून हाळवणकर व आवाडे या दोन गटांत बाद निर्माण झाला होता. त्यानंतर विरोधी शिव-शाहू

 

आघाडीने न्यायालयात धाव घेतली होती. परंतू उद्या होणान्या स्थायी समिती सभेत हाळवणकर गट कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

न्यायालयाच्या निर्देशानुसारा स्थायी समितीसमोर हा विषय पुन्हा मंजुरीसाठी आला आहे. यासह पीएम ई-बस योजनेच्या अनुषंगाने बस स्थानक उभारणे, खाऊ गल्लीचे नूतनीकरण

 

महापालिका इमारत नूतनीकरण, दवाखान्यांची महापालिकेच्या प्रती अमन विभागातील फायर ब्रिगेड गाडीवर कंत्राटी पद्धतीने मनुष्यब भरती वासह विविध विषयांवर चर्चा होऊन निर्ण घेण्यात येणार आहे. दरम्यान, २२ कोटीच्या निविदांवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नगरसेवकांची एका अलिशान हटिलमध्ये चचा

 

आवाडे-हाळवणकर गटातील दिलजमाईची परीक्षा?

 

सत्तारुढ भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटात सध्या दिलजमाईचे चित्र असल्याची चर्चा आहे. मात्र, २२ कोटींच्या कमरा व्यवस्थापनाच्या अंदाजपत्रकावरून यापूर्वी दोन्ही गटांमध्ये राजकीय मतभेद उफाळून आले होते. स्थायी समितीमध्ये सत्तारुढ गटाचे मोठे बहुमत असतानाही अंदाजपत्रक नामंजूर झाल्याने त्यावेळी राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे आज निविदा मंजुरीवेळी हाळवणकर गटातील नगरसेवकांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -