Homeमहाराष्ट्रविधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा मतमोजणीला सुरूवात..

विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाचा मतमोजणीला सुरूवात..

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरूवात..

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरूवात. काही वेळातच येणार निकाल. निकालाकडे राज्याच्या नजरा .

 

आज खरंतर लोकशाहीचा विजय होईल- धगेंकर

विचारांची देवाण-घेवाण करणारे नागरिक आहेत विचारपूर्वकच मतदान केलं असेल…कोटी रुपये लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आपण ऐकतोय…आजचा निकाल हा शिक्षक आणि पदवीधरांच्या बाजूने लागेल…पुढारीने लाखो रुपये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून उभे केले आहेत…समाजाचं आणि या कुटुंबाचं काही देणंघेणं नाही…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -