बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या जग्गूदादावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण जॅकी श्रॉफ या सुपरस्टारचा जीवन प्रवास प्रचंड खडतर राहिलाय. एका चाळीत गेलेलं बालपण नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण त्यानंतर आयेशासोबत लग्न आणि सुखी संसार अशी त्यांची इंट्रेस्टिंग कहानी.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -