Friday, November 22, 2024
Homeबिजनेसमोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पतधोरण, व्याजदरांबाबत घेतला निर्णय

मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने जाहीर केले पतधोरण, व्याजदरांबाबत घेतला निर्णय

अर्थसंकल्प 2022 नंतर पहिल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच RBI ने चलनवाढ आणि वाढती महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले.पतधोरण जाहीर केले आहेत. यात RBI ने देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तो म्हणजे, RBI ने रेपो दर 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. म्हणजेच व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.तसेच रिव्हर्स रेपो दरत देखील कोणताही बदल केला नसून तो 3.35 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. व्याजदरात कोणताही बदल करू नये याबाजुने एमपीसीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी मतदान केले.

दरम्यान, याआधी RBI ने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदरात बदल केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -