Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्र11 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित ; "हे" आहे कारण

11 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित ; “हे” आहे कारण

धुळे जिल्ह्यातील 11 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत. या दुकान चालकांकडून खुलासे मागवण्यात आले असून यानंतर अंतिम कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेतला. तथापि लाभार्थींना कोणतीही सेवा दिली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्षानुवर्ष दुकाने अकार्यान्वित ठेवली. कोरोना कालावधीमध्ये ग्राहकांना सेवा दिली नाही. वैद्यकीय रजेचे कारण पुढे केले, म्हणून जिल्ह्यातील सुमारे अकरा स्वस्त धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले आहेत. त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -