ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी २५ कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करणार आहोत.
कोल्हापूर येथील यावर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन व निर्वणीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.