Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रनिर्बंधमुक्त महाराष्ट्र! कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता ‘मास्क’ सक्तीही नाही

निर्बंधमुक्त महाराष्ट्र! कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता ‘मास्क’ सक्तीही नाही

महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा सणादिवशी शोभायात्रांमध्ये कसली आडकाठी येणार नसून धुमधडाक्यात हा सण साजरा करता येणार आहे. तसेच रमजानला मिरवणुका काढण्याचे मुभा देण्यात आली आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे, तर ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -