Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगनागपूर : स्कूल व्हॅन उलटली; सर्व विद्यार्थी सुरक्षित

नागपूर : स्कूल व्हॅन उलटली; सर्व विद्यार्थी सुरक्षित

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भर पावसात एक स्कूल व्हॅन उलटल्याची घटना घडली. आज (सोमवार) सकाळच्या सुमारास बेसा रोडवर ही दुर्घटना घडली. या व्हॅन मध्ये १६ शाळकरी विद्यार्थी होते.

रस्त्याच्या कडेला ही व्हॅन उलटली तेथे गुडघाभर पाणी साचले होते. मात्र सुदैवाने या व्हॅनमधील सर्वच्या सर्व मुले सुरक्षीत आहेत. तीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने तात्काळ सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -