Monday, July 7, 2025
HomeसांगलीSangli : चोर पावलांनी सांगलीच्या मानाच्या गणपतीचे आगमन

Sangli : चोर पावलांनी सांगलीच्या मानाच्या गणपतीचे आगमन

गुपचूप होते आगमन
दरवर्षी अत्यंत गुपचूपपणे या गणपतीचे मंदिरात आगमन होते. म्हणून या गणपतीला चोर पावलांनी येणार गणपती म्हटले जाते.

200 वर्षांची परंपरा
या गणपतीचे वैशिष्ट्ये म्हणजे गणेश चतुर्थीच्या 4 दिवस आधी या गणपतीची प्रतिष्ठापना होते. या गणपतीला जवळपास 200 वर्षांची परंपरा आहे.

पर्यावरण पूरक गणपती
संस्थानाकडून पर्यावरण संवर्धनाची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरण पूरक गणपती बनवला जात त्याची प्रतिष्ठापना केली जाते.

विधिवत प्रतिष्ठापना
गणेश चतुर्थीच्या 4 दिवस आधी या गणपतीची प्रतिष्ठापना होते. त्यानुसार यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीची प्रतिष्ठाना विधिवत पद्धतीने संपन्न झाली आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान
सांगली येथील श्री गणपती पंचायतन संस्थानाचा हा गणपतीची मनाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत नवस मानतात. नवसाला पावणार गणपती म्हणून देखील या गणपतीला संबोधले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -