गणेशोत्सव सुरू झाल्याने देशभरात नवचैतन्याची लाट आली आहे. कोरोनाच्या लाटेनंतर तब्बल 2 वर्षांना सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरा-घरात बुधवारी गणरायाचं आगमन झालं. आश्चर्याची बाब म्हणजे मूर्तीकार गणपती बाप्पाला वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये प्रेजेंट करत असतात. कभी बॉलिवूड, कधी डॉक्टर तर अंदा तर गणपतीला बॉलिवूडचा रंग चढवला आहे. मात्र, गणपती बाप्पाला KGF चॅप्टर 2 मधील (KGF Chapter 2 ) रॉकीचा लूक (Rocky Look) दिल्याने भाविक चांगलेच संतारले. आहे. धक्कादायक म्हणजे गणपतीच्या हातात मशीनगण देखील देण्यात आली आहे.त्यावरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
