Sunday, January 25, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; दोघा दुचाकी चोरट्यांना अटक

कोल्हापूर ; दोघा दुचाकी चोरट्यांना अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम


कोडिग्रे (ता. शिरोळ) परिसरात रात्री दुचाकीस्वारास अडवून आणि बेदम मारहाण करत लुटमारी करणाऱ्या दोघा संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मंगळवारी रात्री हि कारवाई केली. अमन मस्तान पटेल (वय २०, शिंदेमळा-खोतवाडी, ता. हातकणंगले) व एक अल्पवयीन अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -