Sunday, August 24, 2025
Homeकोल्हापूरट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकजण जागीच ठार

ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकजण जागीच ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे- सरुड रस्त्यावरील सौते गावच्या हददीतील श्री बालदास महाराज मठाजवळ टॅक्टरने
मोटारसायकलला धडक दिल्याने संतोष साधू पळसकर वय ३६ ( रा कडवे पैकी लाळेवाडी ता. शाहूवाडी ) हे जागीच ठार झाले. तर दोन आज्ञात इसम जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १ वाजता घडली.

पोलीसातुन मिळालेली महिती अशी मयत संतोष पळसकर आपल्या स्पेलंडर मोटार सायकल ( वरून शिवारे येथील बाळूमामाच्या मंदीरात देवदर्शनासाठी गेले होते . देवदर्शन आटोपून सरुड – येळाणे रस्त्यावरून मलकापूरकडे येत असताना सौते गावच्या हददीतील बालदास महाराज मठाजवळ टॅक्टरने मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने संतोष पळसकर जागीच ठार झाला. तर दोन आज्ञात इसम जखमी झाले . अशी फिर्याद साधू नामू पळसकर यांनी शाहूवाडी पोलीसात दिली आहे’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -