Friday, February 7, 2025
Homeक्रीडाआज दिल्ली जिंकणार कि गुजरात? Will Delhi win today or Gujarat?

आज दिल्ली जिंकणार कि गुजरात? Will Delhi win today or Gujarat?

आज दिल्ली जिंकणार कि गुजरात? Will Delhi win today or Gujarat?

आज दिल्ली पहिला बाजी मारणार की गुजरातचे लक्ष दुसऱ्या विजयावर असणार ? DELHI CAPITALS VS GUJARAT TITANS

आज मंगळवारी चार एप्रिल रोजी आयपीएल 2023 मध्ये गुजरातच्या विरोधात दिल्ली असा सामना होणार असून यामध्ये दिल्ली आपले विजयाचे पहिले खाते उघडणार की गुजरात सलग दुसरा विजय मिळवणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. Will Delhi win today or Gujarat?

आज दिल्ली जिंकणार कि गुजरात? Will Delhi win today or Gujarat?

आजचा हा सामना गुजरात टायटन्स विरोधात दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार असून हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे आयपीएल मधील आजचा हा सामना सातवा असणार आहे.

नुकताच झालेल्या दिल्ली आणि लखनऊच्या सामन्यात डेविड वर्ल्ड च्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला 50 धावांनी पराभव पत्करावा लागला होता याचा बदला घेण्यासाठी घरच्या मैदानावर दिल्लीचा संघ कसून प्रयत्न करणार आहे तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज वर नुकताच विजय मिळवलेल्या गुजरातला आपला सलग विजय मिळवता यावा यासाठी डावपेच करावे लागणार आहेत. (Will Delhi win today or Gujarat?)

दरम्यान या होणाऱ्या आजच्या लढतीमध्ये गुजरातच्या संघामध्ये आणि दिल्लीच्या संघामध्ये काही मोठे फेरबदल देखील होऊ शकतील. यामध्ये परदेशी खेळाडूंना मोठे स्थान असण्याची शक्यता दिसून येते.(Will Delhi win today or Gujarat?)

आज दिल्ली जिंकणार कि गुजरात? Will Delhi win today or Gujarat?

दिल्लीचा संभाव्य संघ असा: डेव्हिड वॉर्नर कर्णधार, पृथ्वी शॉ, मी चल मार्च, ललित यादव, सरफराज खान, रोमन टॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.   “Will Delhi win today or Gujarat?”

गुजरातचा संभाव्य संघ असा : शुभमन गील, रिद्धिमान सहा, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या कर्णधार, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल देव पिया, रशीद खान, जोशी लिट्ल, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -