महाराष्ट्र ऑनलाईन । गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून LPG गॅस सिलिंडर बुक करू शकता. होय, हे खरं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस रिफिलिंगसाठी ग्राहकांना Whatsapp आणि SMS ची सुविधा दिली आहे. याअंतर्गत भारत गॅस, इंडेन आणि HP गॅस सारख्या कंपन्यांचे ग्राहक व्हाट्सअँपच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत आणि घरच्या घरी बसून गॅस सिलिंडर ऑर्डर करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -