Tuesday, February 24, 2026
Homeक्रीडालखनऊ संघाचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय!

लखनऊ संघाचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय!

चार वर्षांनंतर जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलचा सामना होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर संजू सॅमसन पहिल्यांदाच संघाची धुरा सांभाळत आहे. राजस्थान रॉयल्ससमोर लखनऊचं आव्हान आहे. सलग 3 सामन्यांसह एकूण 4 विजयांसह राजस्थान पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ केएल राहुलची लखनऊ आहे. लखनऊने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आज जर सामना जिंकला तर पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचं पहिले स्थान हिरावून घेऊ शकतात.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -