Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाने गाठला 400 धावांचा टप्पा, भारतीय संघ अडचणीत

ऑस्ट्रेलियाने गाठला 400 धावांचा टप्पा, भारतीय संघ अडचणीत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एलेक्स कॅरेचं अर्धशतक, भारतीय गोलंदाजांची काढली पिसं
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 223 धावा करत 400 धावांच्या टप्प्यात आले आहेत. त्यात कॅरे आणि स्टार्कने भारतीय गोलंदाजांना चांगलंच दमवलं आहे. त्यामुळे भारताला मोठं आव्हान मिळणार हे तितकंच खरं आहे. एलेक्स कॅरेनं आपलं अर्धशतक झळकावलं आहे.

लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 201 धावा
ऑस्ट्रेलियाने 6 बाद 200 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑस्ट्रेलियाकडे 373 मजबूत आघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -