Tuesday, July 29, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूरकरांना दिलासा, गेल्या 12 तासांच पंचगंगेची पाणी पातळी केवळ 7 इंचांनी वाढली

कोल्हापूरकरांना दिलासा, गेल्या 12 तासांच पंचगंगेची पाणी पातळी केवळ 7 इंचांनी वाढली

कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या १२ तासांमध्ये पंचगंगा नदीची पातळी फक्त ४ इंचांनी वाढली आहे. सुदावानं, राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गाचा फारसा परिणाम झालेला नाहीये. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे ४१ फुटांवर पोहोचलेली पंचगंगेची पातळी आज कमी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -